¡Sorpréndeme!

Smriti Mandhana हिला सर्वाधिक बोली लागताच टीम इंडियाने केला एकच जल्लोष | WPL Auction 2023

2023-02-13 316 Dailymotion

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव लावली सुरु आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेला लिलाव स्मृती मानधना या नावाने सुरू करण्यात आला आहे. स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर स्मृती मंधानासह दक्षिण आफ्रिकेत असलेल्या भारतीय संघाने एकच जल्लोष केला. या घटनेचा व्हिडिओ आरसीबीने शेअर केला आहे.